शुद्धीपत्रका नूसार भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असल्याने ऑनलाईन अर्ज भरलेल्या उमेदवारांनी बँकेत परिक्षा शुल्क जमा करु नये. तसेच या पुर्वीच बँकेत परिक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांबाबत पुढिल सूचना या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.